जेवणाची online order खाद्य संस्कृतीत झपाट्याने वाढ .
Online Order करुन घरी जेवणाचे खाद्य पदार्थ मागवण्याच्या संस्कृतीत झपाटयाने वाढ होत असुन यामुळे व्यवसायाचे नवीन दालन उघडले आहे. मागवलेले खाद्य पदार्थ घरी पोहचवण्या साठी घरपोच सेवा देणाऱ्या नव्या रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे .
छान.
ReplyDelete